in , , ,

अक्षया देवधर जीवनचरित्र – Akshaya Devadhar biography in Marathi

Akshaya Devadhar Biography in Marathi - अक्षया देवधर यांचे जीवनचरित्र

Akshaya Devadhar Biography in Marathi – अक्षया देवधर यांचे जीवनचरित्र

अक्षय देवधर पुणे शहरातील एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे. त्या झी मराठी मालिकेतील तुज्यात जीव रंगला साठी प्रसिद्ध झाल्या.

त्यांचे शिक्षण पुण्यातील अहिल्यादेवी हायस्कूल व बीएमसीसी कॉलेज येथे पूर्ण झाले. त्यांना २०१२ मध्ये महाराष्ट्र टाइम्सचा ‘माता श्रावणी राणी‘ पुरस्कार जिंकला.

त्यांच्या वडिलांचे नाव महेश देवधर आणि आई अर्चना देवधर असे आहे.

अक्षया देवधर यांचे जीवनचरित्र – Akshaya Devadhar Wiki, Age, Life, family in Marathi

पूर्ण नाव अक्षया देवधर
जन्म १३ मे,
जन्मस्थान पुणे, महाराष्ट्र, भारत
मूळ_गाव पुणे
वडिलांचे नाव महेश देवधर
आईचे नाव अर्चना देवधर
पतीचे नाव अज्ञात
कार्यक्षेत्र अभिनेत्री
भाऊ – बहीण अज्ञात
भाषा मराठी, हिंदी, इंग्लिश
पुरस्कार माता श्रावणी राणी
धर्म हिंदू
राष्ट्रीयत्व भारतीय

सुरुवातीचे जीवन – Akshaya Devadhar Life

अक्षया देवधर यांचा जन्म १३ मे पुणे या ठिकाणी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव महेश देवधर आणि आई अर्चना देवधर असे आहे.

कारकीर्द – Akshaya Devadhar Career

अक्षया ही “तुझ्यात जीव रंगला” मध्ये शाळेतील शिक्षकांची भूमिका निभावत आहे. त्यांचे मालिकेतले नाव अंजली असे आहे. राणा(हार्दिक जोशी) यांच्या पत्नी चा रोल करत आहेत.

प्रसिद्ध होण्याचे कारण म्हणजे “तुझ्यात जीव रंगला” मालिका आहे. या मालिकेमध्ये त्यांचा भोळा स्वभाव लोकांना खूपच आवडला आणि मनात घर करून गेला.

अभिनेत्री म्हणून मराठी टीव्ही सिरीयलः

तुझ्यात जीवा रंगला अंजली- शिक्षिका (झी मराठी)

पुरस्कार अक्षया देवधर- Akshaya Devadhar Awards

२०१२ मध्ये महाराष्ट्र टाइम्सचा ‘माता श्रावणी राणी’ पुरस्कार जिंकला.

अधिकृत सोशल मीडिया खाते – Official Social media account

https://www.facebook.com/akshayadeodharm/

https://www.instagram.com/akshayaddr/


More info : Wiki


अशा प्रकारे आज आपण अक्षया देवधर(Akshaya Devadhar Biography in Marathi) यांच्या बद्दल माहिती घेतली. हि माहिती तुमच्या मित्र मैत्रीणीना फेसबुक वर पुढे शेयर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली. ते कमेंट करा. धन्यवाद MarathiBiography.com 🙏🙏🙏

सचिन तेंडुलकर जीवनचरित्र Sachin Tendulkar Biography in Marathii

सचिन तेंडुलकर जीवनचरित्र – Sachin Tendulkar Biography in Marathi

स्वप्नील जोशी यांचे जीवनचरित्र - Swapnil Joshi Biography in Marathi

स्वप्नील जोशी यांचे जीवनचरित्र – Swapnil Joshi Biography in Marathi