in

Gayatri Datar Biography Age, Boyfriend, Wiki, Family, – गायत्री दातार यांची माहिती

Gayatri Datar Biography, Age, Family, Height in Marathi - गायत्री दातार यांची माहिती

Gayatri Datar Biography, Age, Boyfriend, Wiki, Family, Height in Marathi – गायत्री दातार यांची माहिती

गायत्री दातार यांची थोडक्यात माहिती – Gayatri Datar Short Biography / Wiki

मराठी टेलिव्हिजन सीरियलमधील गायत्री दातार एक अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आहे. त्यांनी मराठी इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला आहे. त्यांचा जन्म १० मार्च १९९४ रोजी मुंबई येथे झाला होता.

तिने आपले शालेय शिक्षण मुंबईहून केले. त्यांचे मूळ गाव पुणे या ठिकाणी आहे. पण सध्या ती मुंबईत राहते.

महाविद्यालयीन पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी अटलबिहारी वाजपेयी इन्स्टिटयूट ऑफ मौन्टीनीरिंग, मनाली येथून बेसिक पर्वतारोहणचा कोर्स केला.

ती एक स्टाईलिश, साहसी आणि धाडसी मुलगी आहे. ती तिच्या कामाबद्दल अतिशय प्रामाणिक आहे.

गायत्री दातार यांचे जीवनचरित्र – Gayatri Datar Short Biography in Marathi

पूर्ण नाव गायत्री दातार
जन्म १० मार्च १९९४.
जन्मस्थान मुंबई, महाराष्ट्र, भारत
मूळ गाव पुणे
वडिलांचे नाव अद्याप माहिती मिळाली नाही
आईचे नाव अद्याप माहिती मिळाली नाही
भाऊ-बहीण अद्याप माहिती मिळाली नाही

गायत्री दातार यांची वैयक्तिक माहिती – Gayatri Datar Biography, Age, Boyfriend, Family, Height

पतीचे नाव अद्याप माहिती मिळाली नाही
अपत्ये अद्याप माहिती मिळाली नाही
कार्यक्षेत्र अभिनेत्री
उंची ५’२ ’’ इंच
वजन ५५ किलो
डोळ्याचा रंग काळा
केसांचा रंग काळा
भाषा मराठी भाषा,
पुरस्कार सुबोध भावे यांच्या कडून लहान असताना त्यांना पुरस्कार मिळाला.
धर्म हिंदू
राष्ट्रीयत्व भारतीय

कारकीर्द – Gayatri Datar Career

‘गायत्री दातार’ यांचा मराठी इंडस्ट्री मध्ये एक नवा चेहरा लोकांपुढे आला. त्यांना अभिनय आणि नृत्य करण्याची आवड होती, म्हणूनच त्यांनी या क्षेत्रात करिअरची सुरुवात केली.

२०१६ मध्ये अजिंक्य लोखंडे निर्मित ‘असहिष्णु(Intolerance)’ या शॉर्ट फिल्ममध्ये गायत्री यांनी भूमिका साकारली आहे. असहिष्णुता आणि हिंसाचाराच्या जगात मानवांच्या काळ्या बाजूवर हा चित्रपट आधारित होता.

✍🏻 हे पण 🙏👇 वाचा

सई ताम्हणकर यांचे जीवनचरित्र

झी मराठी टीव्ही मालिका ‘तुला पाहते रे’ या मध्ये काम करण्याची संधी मिळाली. सुबोध भावे यांच्या विरुद्ध असलेल्या ईशा निमकर नावाच्या मध्यमवर्गीय मुलीची मुख्य भूमिका गायत्री यांनी साकारली आहे.

सुबोध भावे यांच्या कडून गायत्री यांना लहानपणी पुरस्कार मिळाला होता, त्यांचे स्वप्न होते कि, भावे यांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळावी. “तुला पाहते रे” या मालिकेच्या माध्यमातून त्यांची ही इच्छा पूर्ण झाली.

त्यांनी सुबोध भावेच्या विरुद्ध ईशा निमकरची मुख्य भूमिका साकारली आहे. या मालिकेमध्ये त्यांची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली.

गायत्री यांच्या आवडत्या गोष्टी

आवडता अभिनेता: – शाहरुख खान.
आवडती अभिनेत्री: – दीपिका पादुकोण आणि आलिया भट.

गायत्री यांचे छंद

नृत्य,
प्रवास,
ट्रेकिंग,
शॉपिंग.

✍🏻 हे सुविचार पण 🙏👇 वाचा

प्रेमावर हृदयस्पर्शी मराठी सुविचार

गायत्री यांची सोशल मीडियावर ओळख – Social Media Official Account

गायत्री यांचे इंस्टाग्राम अकाउंट खूप लोकप्रिय आहे आणि त्या अकाउंटवर १,८०,००० पेक्षा ज्यास्त फॉलोवर आहेत.

इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/gayatridatarofficial/


अशा प्रकारे आज आपण गायत्री दातार(Gayatri Datar Biography Age Family Height in Marathi – गायत्री दातार यांची माहिती) यांच्या बद्दल माहिती घेतली.

हि माहिती तुमच्या मित्र मैत्रीणीना फेसबुक वर पुढे शेयर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली. ते कमेंट करा. धन्यवाद MarathiBiography.com 🙏🙏🙏

नारायण राणे साहेब बायोग्राफी मराठी - Narayan Rane Biography in Marathi

नारायण राणे बायोग्राफी मराठी – Narayan Rane Biography in Marathi

सुबोध भावे माहिती - Subodh Bhave Biography, Age, Family, Height in Marathi

सुबोध भावे माहिती – Subodh Bhave Biography, Age, Family, Height