in , ,

Prajakta Mali Biography in marathi – प्राजक्ता माळी यांची माहिती

prajakta-mali-marathi-actress Prajakta Mali biography in marathi - Prajakta Mali information in Marathi

Prajakta Mali Biography in marathi – प्राजक्ता माळी यांची माहिती – Prajakta Mali information in Marathi (Wiki, Age, Caste, Birth Date, Husband, Education, Family, Serial, Movies and More)

प्राजक्ता माळी ह्या मराठी अभिनेत्री आहेत. त्या मराठी नाटक, चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये अभिनय करताना दिसतात.

८ ऑगस्ट १९८९ रोजी पंढरपुरात जन्मलेल्या प्राजक्ताने वर्ष २०११ पासून अभिनय क्षेत्रात आपल्या औपचारिक करिअरची सुरुवात केली.

वयाच्या ७ व्या वर्षी प्राजक्ता यांनी भरतनाट्यम नृत्याचे शिक्षण घेतले. अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाकडून त्यांनी भरतनाट्यमच्या सर्व परीक्षांमध्ये प्रथम स्थान मिळवले.

त्यांनी पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातून पदवी आणि मास्टर डिग्री पूर्ण केली आणि त्या विद्यापीठातही प्रथम स्थानावर होत्या.

त्यांना इंस्टाग्राम वर देखील पाहू शकता. इंस्टाग्राम वर त्यांचे १० लाख पेक्षा ज्यास्त फॅन्स आहेत.

आज आपण प्राजक्ता माळी यांची माहिती जाणून घेऊया, त्यांचा जन्म (Born) कुठे झाला? त्यांचे कुटुंब (Family)? त्यांचे शिक्षण (Education)? या सर्व गोष्टी खाली दिलेल्या माहितीवरून तुमच्या लक्षात येतील.

प्राजक्ता माळी यांचे जीवनचरित्र – Prajakta Mali information in Marathi

अंक (Points) माहिती (Information)
पूर्ण नाव (Name) प्राजक्ता माळी
अन्य नाव प्राज, सोनी
जन्म (Born) ८ ऑगस्ट १९८९
जन्मस्थान (Birthplace) पुणे, महाराष्ट्र, भारत
वय (२०२० प्रमाणे) (Age) ३० वर्षे
निवासस्थान
वडिलांचे नाव
आईचे नाव श्वेता माळी
भाऊ-बहीण
वैवाहिक स्थिती अविवाहित
पतीचे नाव (Husband Name)
कन्या (Prajakta Mali Daughter)
पुत्र (Prajakta Mali Son)
शिक्षण ललित कला केंद्र (बीए / एमए), पुणे विद्यापीठ
कार्यक्षेत्र अभिनेत्री, अभिनय,
प्रमुख नाटके निम्मा शिम्मा राक्षस, शिवपुत्र शंभुराजे
प्रमुख चित्रपट खो खो (२०१३)
संघर्ष (२०१४)
हम्पी (२०१७)
वेब सिरीजः
प्रमुख टीव्ही कार्यक्रम जुळून येती रेशीमगाठी
केसांचा रंग काळा
भाषा मराठी भाषा,
राष्ट्रीयत्व भारतीय

प्राजक्ता माळी यांचे सुरुवातीचे जीवन आणि चित्रपट कारकीर्द – Early life and film career of Prajakta Mali in Marathi

लहान असताना त्या थिएटरमध्ये भाग घेत असत. त्यांनी झी मराठी, मी मराठी, स्टार प्रवाह, कलर्स मराठी, सामना मराठी यावर असंख्य अँकरिंग व टेलिव्हिजन प्रोग्राम केले आहेत.

त्यांचा पहिला सिनेमा ‘तांदळा- एक मुखवटा’ या सिनेमात त्यांना फ्लॅशबॅकमध्ये स्त्री लीड म्हणून पाहिले गेले.

तसेच त्यांनी अनेक चित्रपटात अभिनय केला आहे, त्यापैकी असे ‘खो-खो’, ‘संघर्ष’, Gandhi My Father.

✍🏻 हे पण 🙏👉 वाचा : सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहित

त्यांचे मराठी टीव्ही कार्यक्रम देखील खूप लोकप्रिय झाले. जुळून येती रेशीमगाठी, बंध रेश्माचे, सुवासिनी, सुगरण, गाणे तुमचे आमचे.

‘निम्मा शिम्मा राक्षस’ मुख्य महिला भूमिका – बागधाडची राणी’, ‘शिवपुत्र शंभूराजे मुख्य महिला भूमिका – राणी यशूबाई’, सुयोग प्रॉडक्शन या सारख्या बालनाट्यातही त्यांनी अभिनय केला.

प्राजक्ता यांनी मराठी सोबत हिंदी, तामिळ, तेलगू, मल्याळम, बंगाली भाषेत देखील अभिनय केला आहे. त्यांना फिरायला खूप आवडते.

त्यांचा इंस्टाग्राम आयडी खाली दिला आहे, त्यांना तुम्ही फॉलो करू शकता.

अधिकृत सोशल मीडिया खाते – Prajakta Mali Official Social media accounts

इंस्टाग्राम (Prajakta Mali instagram) : प्राजक्ता माळी इंस्टाग्राम आयडी

फेसबुक (Prajakta Mali facebook) : https://www.facebook.com/PrajaktaRealPage

ट्विटर (Prajakta Mali twitter): https://twitter.com/prajaktamali/

टिकटॉक (Prajakta Mali Tik Tok) : –


अशा प्रकारे आज आपण प्राजक्ता माळी (Prajakta Mali Biography in Marathi) यांच्या बद्दल माहिती घेतली.

हि माहिती तुमच्या मित्र मैत्रीणीना फेसबुक वर पुढे शेयर करा, धन्यवाद MarathiBiography.com 🙏🙏🙏

Prajakta Navnale biography in marathi - Prajakta Navnale information in Marathi

Prajakta Navnale Biography in marathi – प्राजक्ता नवनाळे यांची माहिती

Dnyanada Kadam Biography in marathi - ज्ञानदा कदम यांची माहिती

ज्ञानदा कदम यांची माहिती – Dnyanada Kadam Biography in Marathi